Local Body Elections : लोणारमध्ये काँग्रेस ठरला सर्वांत मोठा पक्ष

Team Sattavedh Congress emerges as the largest party in Lonar : नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या मीरा मापारी विजयी Lonar लोणार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मीरा भूषण मापारी यांनी विजय मिळवला असून या निकालामुळे नगरपरिषदेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नगरपरिषदेत एकूण २० सदस्य असून त्यापैकी काँग्रेसचे ८, शिवसेनेचे ५, भाजपचा १, अपक्ष ५ तर इतरांमध्ये … Continue reading Local Body Elections : लोणारमध्ये काँग्रेस ठरला सर्वांत मोठा पक्ष