local body elections : काँग्रेसने नेमले प्रभागनिहाय निरीक्षक, अनेकांचा प्रवेश

Team Sattavedh Congress has appointed ward-wise observers : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक Amravati आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. काँग्रेस भवन येथे अमरावती व बडनेरा विधानसभा प्रभारी डॉ. झिशान हुसैन यांच्या उपस्थितीत अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बैठक झाली. या बैठकीत निवडणूक रणनीती आखण्यात आली आणि प्रभागनिहाय निरीक्षकांची नियुक्ती जाहीर … Continue reading local body elections : काँग्रेसने नेमले प्रभागनिहाय निरीक्षक, अनेकांचा प्रवेश