Local Body Elections : महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला अभूतपूर्व यश

Team Sattavedh Congress leaders meet Prakash Ambedkar : काँग्रेसच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट Akola महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. फुले–शाहू–आंबेडकरवादी विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून ७० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. या … Continue reading Local Body Elections : महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला अभूतपूर्व यश