Local Body Elections : नगराध्यक्षपदांचा तिढा कायम; सत्तासमीकरणाचा वाद राज्यस्तरावर!

Team Sattavedh Deadlock Over Mayoral Posts Continues; Power-Sharing Dispute Reaches State Level : बुलढाणा, मेहकर, खामगाव, मलकापूरसह आठ नगरपरिषदांमध्ये अडचणी वाढल्या; १४ नोव्हेंबरनंतर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता! Buldhana जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद निवडणुका २०२५ च्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे तापली असून, नगराध्यक्षपदांवरून महायुती आणि महाविकास आघाडीतील वाद थेट राज्यस्तरावर पोहोचले आहेत. जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांपैकी आठ ठिकाणी नगराध्यक्षपदावरून … Continue reading Local Body Elections : नगराध्यक्षपदांचा तिढा कायम; सत्तासमीकरणाचा वाद राज्यस्तरावर!