Local Body Elections : चिखलदऱ्यात फडणवीसांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध !

Team Sattavedh Devendra Fadnavis’ brother Alhad Kaloti wins unopposed in Chikhaldara : आमदार रवी राणा यांच्या प्रयत्नांना यश, काँग्रेस उमेदवारांसह ११ जणांचा माघार घेतल्याने मार्ग मोकळा Chilkhaldara – Amravati : चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीत आज (२० नोव्हेंबर) मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राज्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्हाद कलोती हे आमदार रवी राणा यांच्या सक्रीय प्रयत्नांमुळे … Continue reading Local Body Elections : चिखलदऱ्यात फडणवीसांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध !