Local Body Elections : भाजप व वंचितमध्ये थेट लढत; काँग्रेसचा अस्तित्वासाठी संघर्ष

Team Sattavedh Direct contest between BJP and Vanchit; Congress struggling for survival : मूर्तीजापूरमध्ये त्रिशंकुची शक्यता, नगरपालिका निवडणुकीत संमिश्र यशाचे चित्र Akola नगरपालिका निवडणुकांत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. एकीकडे स्थानिक घडामोडींमुळे भाजप व वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे परंपरागत मतदार दुरावत असल्याने काँग्रेसला अनेक नगरपालिकांमध्ये आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी … Continue reading Local Body Elections : भाजप व वंचितमध्ये थेट लढत; काँग्रेसचा अस्तित्वासाठी संघर्ष