Local body elections: सभापतिपदाची हुलकावणी; तिरखेडीत नाराजी

Team Sattavedh Displeasure in Tirkhedi due to not getting chairman post : पक्षश्रेष्ठींची दिशाभूल केल्याचा आरोप; कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस Salekasa पंचायत समिती सभापती – उपसभापती निवडणुकीत शेवटपर्यंत आश्वासन दिले. आणि ऐनवेळी दुसऱ्या टर्ममध्येसुद्धा तिरखेडी जिल्हा परिषद क्षेत्राला डावलण्यात आले. त्यामुळे या क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ते संतापले आहेत. तर काही कार्यकर्त्यांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिला आहे. यामुळे सभापतिपदाची … Continue reading Local body elections: सभापतिपदाची हुलकावणी; तिरखेडीत नाराजी