Local Body Elections : जिल्ह्यात ‘अल्पमताचे’ ४ नगराध्यक्ष; कारभारात संघर्षाचे संकेत?

Team Sattavedh District has four mayors without a majority : स्वीकृत सदस्य व विषय समित्यांचे महत्त्व, चार नगरपरिषदांत वेगळीच सत्ता रचना Khamgao जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीच्या या निवडणुकीत चार नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्ष एका पक्षाचा तर नगरसेवकांचे बहुमत दुसऱ्याच पक्षाला मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित चारही नगराध्यक्षांसमोर … Continue reading Local Body Elections : जिल्ह्यात ‘अल्पमताचे’ ४ नगराध्यक्ष; कारभारात संघर्षाचे संकेत?