Local Body Elections : वंचित बहुजन आघाडीची जिल्हानिहाय वेगळी भूमिका

Team Sattavedh district-wise distinct stance of the Vanchit Bahujan Aaghadi : कुठे काँग्रेससोबत युती, तर कुठे स्वतंत्र लढत, अमरावतीत काँग्रेसचा वेगळा ‘फॉर्म्युला’ Akola आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीनं (वंचित) तीनही जिल्ह्यांत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असतानाच, बुलढाणा जिल्ह्यात मात्र काँग्रेससोबत आघाडी करण्याची … Continue reading Local Body Elections : वंचित बहुजन आघाडीची जिल्हानिहाय वेगळी भूमिका