Local Body Elections : आचारसंहितेपूर्वी डीपीएसी कामांना गती; विकासकामे मार्गी लागताहेत

Team Sattavedh DPAC work accelerated ahead of possible code of conduct : पालकमंत्र्यांच्या लोकप्रतिनिधींना सूचना; जूनमध्येच मागवले प्रस्ताव Amravati जिल्ह्यातील डीपीएसी (जिल्हा वार्षिक योजना) अंतर्गत विकासकामांना लवकरच गती मिळणार आहे. आचारसंहितेपूर्वीच बहुतांश कामे मार्गी लागतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जून महिन्यातच सर्व लोकप्रतिनिधींकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून, सध्या प्रस्ताव प्राप्त … Continue reading Local Body Elections : आचारसंहितेपूर्वी डीपीएसी कामांना गती; विकासकामे मार्गी लागताहेत