Local Body Elections : निवडणुकीचा ज्वर चढतोय, इच्छुकांची कागदपत्रांसाठी धावपळ !

Team Sattavedh Election fever is rising, aspirants are rushing for documents : कर भरण्यासाठी लागताहेत रांगा, बँकांमध्येही होतेय गर्दी Nagpur : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांची कागदपत्रांसाठी जुळवाजुळव सुरू झाली आहे. कर भरण्यासाठी आणि निवडणूक खर्चासाठी खाते उघडण्याकरता बँकांमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली … Continue reading Local Body Elections : निवडणुकीचा ज्वर चढतोय, इच्छुकांची कागदपत्रांसाठी धावपळ !