Local Body Elections : निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमधील गटबाजी ठरणार घातक !

Team Sattavedh Factionalism in Congress will be fatal ahead of elections : विरोधक नाही, स्वार्थी गटबाजीच काँग्रेसच्या पराभवाला जबाबदार; एक दिलाने लढले तर दूर नाही सत्ता Nagpur : नागपूर जिल्हा काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गटबाजीचा राक्षस डोकं वर काढतोय आणि तेही अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर. कार्यकर्त्यांमध्ये असलेली चीड, वरिष्ठ नेत्यांमधील सत्ता स्पर्धा यांमुळे संघटन … Continue reading Local Body Elections : निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमधील गटबाजी ठरणार घातक !