Local body elections : १२ जिल्हा परिषदांसह १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लवकरच

Team Sattavedh Fate of 20 Zilla Parishads depends on Supreme Court verdict : २० जिल्हा परिषदांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर Mumbai: राज्यात सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, त्यानंतर ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेत येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. यानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषदांमधील … Continue reading Local body elections : १२ जिल्हा परिषदांसह १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लवकरच