Local Body Elections : मतदार यादीत नाव शोधणे आता अगदी सोपे !

Team Sattavedh Finding a name in the voter list is now very easy : प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी संकेतस्थळावर उपलब्ध; दोन पद्धतींनी करता येणार सहज शोध Nagpur : नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मतदार यादीची प्रक्रिया जलद गतीने सुरू असून नागरिकांना आपले नाव शोधणे अधिक सोपे व्हावे, याकरिता मनपाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध … Continue reading Local Body Elections : मतदार यादीत नाव शोधणे आता अगदी सोपे !