Local Body Elections : सिंदखेडराजा नगर परिषदेत ‘मेहेत्रे पॅटर्न’चा दबदबा!

Team Sattavedh Five candidates with the surname ‘Mehetre’ elected : वेगवेगळ्या पक्षांतून एकाच वेळी पाच मेहेत्रे शिलेदार विजयी Sindkhedraja नुकत्याच पार पडलेल्या सिंदखेडराजा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शहराच्या राजकारणात एक वेगळाच योग जुळून आला आहे. विविध राजकीय पक्षांतून निवडणूक लढवणाऱ्या ‘मेहेत्रे’ आडनावाच्या तब्बल पाच उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत सभागृहात आपला ठसा उमटवला आहे. पक्ष कोणताही … Continue reading Local Body Elections : सिंदखेडराजा नगर परिषदेत ‘मेहेत्रे पॅटर्न’चा दबदबा!