Local Body Elections : सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपची धडपड, बैठकांचे सत्र!

Team Sattavedh Focus to Be on Strengthening the Organization for Elections : नांदुरा कार्यशाळेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल Nandura आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शिक्षक मतदारसंघ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने रणशिंग फुंकले आहे. पक्षाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत आगामी निवडणुकांसाठी संघटन बळकटीकरण, बूथस्तरावर संघटन सशक्त करण्याचे आणि “सत्ता आपल्या हातीच ठेवायची” हा निर्धार करण्यात आला. … Continue reading Local Body Elections : सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपची धडपड, बैठकांचे सत्र!