Local Body Elections : बुलढाणा पालिकेत चौरंगी लढत! गायकवाड–शिंदे यांची ‘घराणेशाही’ आमनेसामने

Team Sattavedh Four-cornered contest in the Buldhana Municipal Council : काँग्रेसकडून लक्ष्मी दत्ता काकस रणांगणात, भाजपकडून एका जागेचे रहस्य कायम Buldhana शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा ‘स्फोट’ होताच बुलढाणा नगरपालिका निवडणूक २०२५ चौरंगी लढतीकडे झुकताना दिसत आहे. युती-आघाडीतील गोंधळ, दुसरीकडे बंडखोरीचे सूर आणि वंचित बहुजन आघाडीचा स्वतंत्र उमेदवार—या सर्वांमुळे बुलढाण्याची निवडणूक रंगतदार आणि हायप्रोफाईल होणार हे … Continue reading Local Body Elections : बुलढाणा पालिकेत चौरंगी लढत! गायकवाड–शिंदे यांची ‘घराणेशाही’ आमनेसामने