Local Body Elections : १७ हजार मतदारांच्या हाती चार नगरसेवकांचा कौल; खामगावमध्ये पोटनिवडणुकीची रंगत

Team Sattavedh Four wards to go to by-elections on Saturday : चार प्रभागांत शनिवारी मतदान; १८ मतदान केंद्रांवर यंत्रे सील, राजकीय हालचालींना वेग Khamgao शहरातील चार प्रभागांतील पोटनिवडणुकीसाठी येत्या शनिवारी मतदान होत असून, तब्बल १७ हजारांहून अधिक मतदार चार नगरसेवकांचा कौल देणार आहेत. या निवडणुकीत एकूण दहा उमेदवार रिंगणात उतरल्याने खामगावच्या राजकारणात चांगलीच चुरस निर्माण … Continue reading Local Body Elections : १७ हजार मतदारांच्या हाती चार नगरसेवकांचा कौल; खामगावमध्ये पोटनिवडणुकीची रंगत