Local Body Elections : प्रस्थापित नेत्यांचा पराभव, मतदारांचा ‘बदलाचा कौल’

Team Sattavedh Fresh candidates fielded in 24 out of 30 seats in Malkapur : मलकापूरमध्ये ३० पैकी २४ जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी Malkapur तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या मलकापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी स्पष्टपणे बदलाचा संदेश दिला आहे. प्रस्थापित राजकारणाला धक्का देत नगरपरिषदेतील ३० जागांपैकी तब्बल २४ जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात … Continue reading Local Body Elections : प्रस्थापित नेत्यांचा पराभव, मतदारांचा ‘बदलाचा कौल’