Local Body Elections : ‘एमआयएम’चे वाढतेय प्रस्थ, काँग्रेसची वाढतेय चिंता

Team Sattavedh growing influence of AIMIM in the state is becoming a concern for Congress : नगरपालिका निवडणुकांत संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही लक्षणीय वाढ Akola असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांत राज्यभरात एका नगराध्यक्षपदासह ८३ जागांवर विजय मिळविल्याचा दावा केला आहे. यामध्ये ६७ हून अधिक … Continue reading Local Body Elections : ‘एमआयएम’चे वाढतेय प्रस्थ, काँग्रेसची वाढतेय चिंता