Local Body Elections : जिल्हा परिषद प्रभाग रचना; आक्षेपांवरील सुनावणी पूर्ण

Team Sattavedh Hearing on objections to Zilla Parishad ward structure completed : ११ ऑगस्टला निर्णय जाहीर होणार, फेररचनेमुळे समीकरण बदलणार Akola जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रारूप प्रभाग रचनेविषयी प्राप्त आक्षेप व हरकतींवर विभागीय आयुक्त कार्यालयात दिनांक ५ ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडली. एकूण ५२ सर्कलसाठी ३२ हरकती प्राप्त झाल्या होत्या. या … Continue reading Local Body Elections : जिल्हा परिषद प्रभाग रचना; आक्षेपांवरील सुनावणी पूर्ण