Local Body Elections : काँग्रेसचा पारंपरिक गड, भाजपची वाढती ताकद

Team Sattavedh In Buldhana, rebels pose a challenge to Congress and BJP : बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस-भाजप आमनेसामने; फोडाफोडी आणि नाराजीचे आव्हान Buldhana जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेसला भाजपकडून तगडे आव्हान मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. ‘पंचायत ते पार्लमेंट भाजपला मजबूत करा’ हा पक्षश्रेष्ठींचा नारा आणि कार्यकर्त्यांमध्ये उसळलेली चुरस यामुळे निवडणुका रंगतदार होणार आहेत. … Continue reading Local Body Elections : काँग्रेसचा पारंपरिक गड, भाजपची वाढती ताकद