Local Body Elections : तिरंगी लढतीत शिंदेसेना–भाजप आमनेसामने!

Team Sattavedh In the triangular contest, Shinde Sena and BJP are face-to-face : काँग्रेसचीही टक्कर जोरात, नगराध्यक्षपदाची खुर्ची कोणाकडे? Buldhana बुलढाणा नगरपालिकेची निवडणूक यंदा प्रचंड रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. नगराध्यक्षपदासाठी ७ तर सदस्यपदासाठी १२४ उमेदवार रिंगणात असून, काँग्रेस–शिंदेसेना–भाजप यांच्यात खरी तिरंगी लढत रंगली आहे. तिन्ही पक्षांनी स्वबळावर मैदानात उतरत वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्व ताकद … Continue reading Local Body Elections : तिरंगी लढतीत शिंदेसेना–भाजप आमनेसामने!