Local Body Elections : थेट नगराध्यक्षांसह १,१२२ सदस्यांसाठी होणार लढत!

Team Sattavedh Including Direct election for Mayor post, battle for 1,122 members to be held : पश्चिम विदर्भातील ४० नगरपरिषद, ५ नगरपंचायतींमध्ये धुमशान Amravati पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील ४० नगरपरिषद आणि ५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीत ४५ थेट नगराध्यक्षपदे आणि १,१२२ नगरसेवक पदांसाठी चुरशीच्या लढती रंगणार आहेत. उमेदवारी अर्ज माघारीनंतर उमेदवारांना … Continue reading Local Body Elections : थेट नगराध्यक्षांसह १,१२२ सदस्यांसाठी होणार लढत!