Local Body Elections : सर्कल रचनेसाठी राजकीय पक्षांत रस्सीखेच

Team Sattavedh interested candidates have begun preparations : प्रभाग रचनेसाठी लोकसंख्येची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर Akola सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रभाग रचनेस वेग आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने २०११च्या जनगणनेच्या आधारे जिल्ह्याची लोकसंख्या ग्रामविकास विभागाकडे सादर केली आहे. यानंतर प्रभाग रचनेचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्कल (जि.प. गट) रचनेसाठी राजकीय इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली … Continue reading Local Body Elections : सर्कल रचनेसाठी राजकीय पक्षांत रस्सीखेच