Local Body Elections : निवडणुकीची तयारी करावी, की करू नये?

Team Sattavedh Interested candidates will have to wait more : इच्छुक उमेदवारांपुढे मोठा प्रश्न; न्यायालयाच्या तारखेनंतर पुन्हा हिरमोड Amravati स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 25 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. तब्बल तीन वर्षांपासून या निवडणुकांबाबत असलेली अनिश्चितता नववर्षात दूर होईल, अशी अपेक्षा असलेल्या इच्छुक उमेदवारांचा मात्र पुन्हा हिरमोड झाला आहे. महापालिका, जिल्हा … Continue reading Local Body Elections : निवडणुकीची तयारी करावी, की करू नये?