Local Body Elections : सोशल मीडियावर ‘लेडी पॉवर’चा जलवा, तालुक्यात महिलाराजची चाहूल!

Team Sattavedh ‘Lady Power’ Shines on Social Media in Malkapur : नरवेल–धरणगाव गटात हायव्होल्टेज संघर्ष, मलकापूर ग्रामीण–देवधाबा गटात भाजपची अंतर्गत चुरस, Malkapur : मलकापूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, या वेळी राजकीय पटलावर महिलांचा आत्मविश्वास आणि सक्रियता स्पष्ट जाणवू लागली आहे. पारंपरिक पुरुषप्रधान राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आता महिला उमेदवारांच्या नेतृत्वाची नवी पहाट उगवत आहे. … Continue reading Local Body Elections : सोशल मीडियावर ‘लेडी पॉवर’चा जलवा, तालुक्यात महिलाराजची चाहूल!