Local Body Elections : चिखलीत पुन्हा ‘महाले विरुद्ध बोंद्रे’ सामना!

Team Sattavedh Mahale vs. Bondre Face-off in Chikhli : राजकीय तापमान वाढले; भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून ‘लेटर बॉम्ब’ Chikhli चिखलीचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे! गेल्या काही महिन्यांपासून शांततेत असलेले स्थानिक राजकीय वातावरण आता नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी नगरपरिषदेतील विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप करताच, सध्याच्या आमदार श्वेता महाले … Continue reading Local Body Elections : चिखलीत पुन्हा ‘महाले विरुद्ध बोंद्रे’ सामना!