Local Body Elections : महाविकास आघाडीची रणनिती ठरली; स्थानिक निवडणुका एकत्र लढविण्याचा निर्णय

Team Sattavedh Mahavikas Aghadi to Contest Elections Unitedly : काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची संयुक्त बैठक; जागा वाटपाचे सूत्र ठरणार Akola जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढविण्याबाबत घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत झाले. निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात शासकीय विश्रामगृहात काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या नेत्यांची संयुक्त बैठक पार … Continue reading Local Body Elections : महाविकास आघाडीची रणनिती ठरली; स्थानिक निवडणुका एकत्र लढविण्याचा निर्णय