Local Body Elections : युती-आघाडीचं लक्ष ओबीसी समाजावर!

Team Sattavedh Mahayuti & Mahavikas Aghadi focus on OBC community : स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग Akola राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षांनी विविध समाजघटकांचे समीकरण डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक पातळीवर फेरबदल सुरू केले आहेत. महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने ओबीसी समाजातील नेत्यांना महत्त्वाची पदे देत संघटनात्मक … Continue reading Local Body Elections : युती-आघाडीचं लक्ष ओबीसी समाजावर!