Local Body Elections : बहुमताअभावी नगराध्यक्ष अडचणीत, उपाध्यक्षपदांसाठी जोरदार ‘वाटाघाटी’

Team Sattavedh Mayor lands in trouble due to lack of majority : शेगाव–मेहकर–लोणारमध्ये सत्तासमीकरणे ढवळली, लहान पक्षांचे महत्त्व वाढले Buldhana जिल्ह्यातील शेगाव, मेहकर आणि लोणार या तीन नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष एका पक्षाचे निवडून आले असले, तरी सभागृहात बहुमत दुसऱ्याच पक्षाकडे असल्याने सत्तास्थापनेसह दैनंदिन निर्णयप्रक्रिया नगराध्यक्षांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. परिणामी उपाध्यक्ष व विषय समिती सभापतीपदांसाठी राजकीय वाटाघाटींना … Continue reading Local Body Elections : बहुमताअभावी नगराध्यक्ष अडचणीत, उपाध्यक्षपदांसाठी जोरदार ‘वाटाघाटी’