Local Body Elections : मार खाण्यापासून वाचविणे, हा पळवून लावण्याचा उद्देश

Team Sattavedh MLA Gaikwad firmly claims Shiv Sena’s victory : आ. संजय गायकवाड मुलाच्या पाठीशी; शिवसेनेच्या विजयाचा दावा Buldhana “मतदानाच्या दिवशी घडलेल्या घटनेत माझा मुलगा कुणाल याचे नाव ओढण्याचा जो प्रयत्न झाला, तो फक्त समोर असलेल्या व्यक्तीला मारहाण होऊ नये म्हणून त्याला वाचवत होता. एखाद्याला वाचवणं हा गुन्हा आहे का?” असा प्रश्न उपस्थित करत आमदार … Continue reading Local Body Elections : मार खाण्यापासून वाचविणे, हा पळवून लावण्याचा उद्देश