Local Body Elections : झेडपीत प्रशासक राज, विकासकामांवर आमदारांची नजर!

Team Sattavedh MLA keeps a close watch on development works : मतदारसंघात निधी खेचण्यासाठी वाढला पाठपुरावा Amravati जिल्हा परिषदेला विकासासाठी मिळणाऱ्या निधीवर काही आमदारांनी आपापल्या मतदारसंघाचा पल्ला वाढवण्यासाठी जोर धरला असून, विविध कामे आपल्या परिसरात वळवण्यासाठी त्यांचा आक्रमक पाठपुरावा सुरू असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. जिल्हा परिषदेत मागील साडेचार वर्षांपासून निवडणुका न झाल्याने प्रशासक राजवट … Continue reading Local Body Elections : झेडपीत प्रशासक राज, विकासकामांवर आमदारांची नजर!