Local Body Elections : आमदार प्रवीण दटकेंसमोर नागपूर जिल्हा काबीज करण्याचे आव्हान !

Team Sattavedh MLA Praveen Datke faces the challenge of capturing Nagpur district : दोन माजी जिल्हाध्यक्ष देणार तगडी साथ Nagpur : नागपूर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने संघटनात्मक तयारी सुरू केली आहे. मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांच्यावर शहरासह संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी दोन माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजीव पोतदार … Continue reading Local Body Elections : आमदार प्रवीण दटकेंसमोर नागपूर जिल्हा काबीज करण्याचे आव्हान !