Local Body Elections : मनसे मैदानात उतरली! ताकदीने लढण्याचा निर्धार

Team Sattavedh MNS confident of winning elections : चिखलीत जिल्हाध्यक्षांनी घेतली बैठक Chikhli आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) बुलढाणा जिल्ह्यात आपली निवडणूक रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात पक्षाची महत्वपूर्ण बैठक चिखली येथील जिल्हा संपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत बोलताना जिल्हाध्यक्ष … Continue reading Local Body Elections : मनसे मैदानात उतरली! ताकदीने लढण्याचा निर्धार