Local Body Elections : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका एप्रिलमध्ये?

Team Sattavedh Municipal corporation general elections may postponed : मतदार यादी सुधारित कार्यक्रम जाहीर; २२ डिसेंबरपर्यंत केंद्रनिहाय अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची ‘डेडलाइन’ Amravati राज्यातील महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले असून प्रभाग रचनेवरील प्रारूप आक्षेप आणि हरकती दाखल करण्यासाठी ३ डिसेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी … Continue reading Local Body Elections : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका एप्रिलमध्ये?