Local Body Elections : निवडणूक लागली अन् पालिकेची तब्बल ६० लाखांची वसुली!

Team Sattavedh municipal council recovered ₹60 lakh : उमेदवारांसह सूचक–अनुमोदकांकडूनही कर भरण्याची धडाधड Buldhana नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच इच्छुक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसाठी धावपळ सुरू झाली असून थकीत मालमत्ता कर भरण्याचा सुळसुळाट झाला आहे. परिणामी, बुलढाणा नगरपालिकेत तब्बल ६० लाखांची, तर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खामगाव नगरपालिकेत तब्बल ५५ लाखांची करवसुली झाली आहे. आर्थिक वर्षाच्या मध्यावर इतक्या … Continue reading Local Body Elections : निवडणूक लागली अन् पालिकेची तब्बल ६० लाखांची वसुली!