Local Body Elections : पालिका निवडणुकीत शहराध्यक्षांनाच घरचा रस्ता!

Team Sattavedh Municipal polls show the door to city presidents : पाच प्रभागांत ‘नकार’, शिवसेनेचे दांदळे ठरले सरस Buldhana बुलढाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मतदारांनी अनेक राजकीय नेत्यांना अनपेक्षित धक्के दिले. विविध पक्षांचे शहराध्यक्षपद भूषविणारे नेते स्वतःच्या प्रभागातच अपयशी ठरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) वगळता … Continue reading Local Body Elections : पालिका निवडणुकीत शहराध्यक्षांनाच घरचा रस्ता!