Local Body Elections : अकोला जिल्ह्यात ५३१ सरपंचपदांची नव्याने आरक्षण सोडत

Team Sattavedh   New reservation for 531 sarpanch posts in Akola district : ९ जुलै रोजी तहसीलस्तरावर होणार आरक्षण प्रक्रिया Akola सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या अकोला जिल्ह्यातील ५३१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण ९ जुलै रोजी निश्चित करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया तालुकास्तरावर सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. त्यासाठीचे अधिकृत … Continue reading Local Body Elections : अकोला जिल्ह्यात ५३१ सरपंचपदांची नव्याने आरक्षण सोडत