Local Body Elections : ‘स्थानिक’ निवडणुकांबाबत काय म्हणतात महायुतीचे नेते ?

Team Sattavedh Opinions of BJP leaders Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule and NCP leader Praful Patel : काही ठिकाणी स्थानिक समीकरणांनुसार लढती होणार Mumbai : येत्या तीन ते साडेतीन महिन्यांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट सामना होणार असल्याचे चित्र सध्यातरी आहे. आम्ही महायुती म्हणून लढू, असे नेते सांगत असले तरी … Continue reading Local Body Elections : ‘स्थानिक’ निवडणुकांबाबत काय म्हणतात महायुतीचे नेते ?