Local Body Elections : ५९४ पेक्षा अधिक जणांकडे शस्त्र परवाने; ५७ जणांना सूट

Team Sattavedh Over 594 people hold weapon licenses; 57 granted exemption : बुलढाण्यात ३४९ शस्त्रे पोलिसांत जमा; उर्वरितांना नोटीस, कारवाईची तयारी Buldhana जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होताच कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून शस्त्र जमा करण्याची मोहीम वेगाने राबवली जात आहे. जिल्ह्यातील परवानाधारकांकडील ३४९ शस्त्रास्त्रे पोलिस ठाण्यांत जमा झाली आहेत. उर्वरितांकडून शस्त्रे जमा न झाल्याने … Continue reading Local Body Elections : ५९४ पेक्षा अधिक जणांकडे शस्त्र परवाने; ५७ जणांना सूट