Local Body Elections : बुलढाणा, खामगाव, चिखलीत ‘हायप्रोफाइल’ लढत?

Team Sattavedh Political Equations Shifted After Ward-Wise Reservation : प्रभागनिहाय आरक्षणानंतर बदलले राजकीय समीकरण Buldhana जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. २८६ नगरसेवक पदांसाठीच्या आरक्षण सोडतीने अनेकांची चार वर्षांची तयारी उधळली, तर काहींसाठी अनपेक्षितपणे ‘सोन्याची चिठ्ठी’ ठरली आहे. एका फटक्यात अनेकांचे राजकीय गणित बिघडले असून, आता खऱ्या अर्थाने … Continue reading Local Body Elections : बुलढाणा, खामगाव, चिखलीत ‘हायप्रोफाइल’ लढत?