Local Body Elections : एका महिन्यात जाहीर करायचे होते वेळापत्रक, तीन आठवडे उलटले!

Team Sattavedh Political parties waiting for election schedule : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत उत्सुकता शिगेला Amravati येत्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत नागरिकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी दिलेल्या निर्देशानुसार, चार आठवड्यांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करून चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कालावधीच्या … Continue reading Local Body Elections : एका महिन्यात जाहीर करायचे होते वेळापत्रक, तीन आठवडे उलटले!