Local Body Elections : नामांकन दारात, इच्छुक गोंधळात! गुप्त बैठका वाढल्या

Team Sattavedh Possibility of Rebellion in Mahayuti and MVA Alliances : महायुती-आघाडीची वाढली डोकेदुखी; बंडखोरीचीही चर्चा Buldhana पालिका निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची मुदत हाताच्या अंतरावर आली असतानाही जिल्ह्यातील कोणत्याही राजकीय पक्षाने प्रभागनिहाय उमेदवारांची अंतिम यादी निश्चित केलेली नाही. नगराध्यक्षपदासाठीचे दावेदार अजूनही गोंधळात असून, प्रत्येक पक्षात “तिकीट कोणाला?” यावरून अंतर्गत राजकारण तापले आहे. जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांपैकी … Continue reading Local Body Elections : नामांकन दारात, इच्छुक गोंधळात! गुप्त बैठका वाढल्या