Local Body Elections : सत्ता, संघर्ष आणि रणनीतींचा खेळ,नागपूरच्या राजकारणात ताप वाढतोय!

अतुल मेहेरे (विशेष प्रतिनिधी) Power, conflict and the game of strategy,Nagpur’s political battlefield is heating up : प्रमुख राजकीय पक्षांमध्ये सत्तेच्या लढाईला सुरूवात Nagpur :दिवाळीचा उत्सव ओसरला आहे, पण शहर अजूनही दिपमाळांच्या झगमगाटाने उजळून निघालं आहे. हवेत गारवा असला, तरी नागपूरचं राजकीय वातावरण मात्र प्रचंड तापलेलं आहे. कारण यंदा नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जवळ आली … Continue reading Local Body Elections : सत्ता, संघर्ष आणि रणनीतींचा खेळ,नागपूरच्या राजकारणात ताप वाढतोय!