Local Body Elections : आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला!

Team Sattavedh Prestige of Present and Former MLAs at Stake : चिखली नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसमध्ये थेट लढत Chikhali चिखली नगरपालिकेची आगामी निवडणूक ही भाजप नेत्या आमदार श्वेता महाले आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. दोन्ही नेत्यांनी पक्षशक्ती आणि संघटनबल दाखविण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अद्याप निवडणुकीची अधिकृत घोषणा … Continue reading Local Body Elections : आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला!