Local Body Elections : पुरे झाली राजकीय चिखलफेक, आता काम करा!

Team Sattavedh Public hopes for real action from new representatives : नवनिर्वाचितांकडून कृतीची अपेक्षाजनता व्यक्त करतेय अपेक्षा, पाणी, स्वच्छता, रस्त्यांनी हैराण; Buldhana जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांचा रणसंग्राम २१ डिसेंबर रोजी आटोपला. प्रचाराच्या धुरळ्यात नेते आणि उमेदवारांनी एकमेकांवर शब्दांचे शस्त्र चालवले. कुणी ‘उपरे’, ‘ढोपरे’ अशी हिणकस विशेषणे लावली, तर कुणी भ्रष्टाचार, गुंडगिरीचे आरोप केले. विकासाच्या मुद्द्यांपेक्षा एकमेकांचे … Continue reading Local Body Elections : पुरे झाली राजकीय चिखलफेक, आता काम करा!