Local Body Elections : एकही आमदार नव्हता तेव्हा सात नगराध्यक्ष होते, आता…

Team Sattavedh Question mark over BJP’s report card in the municipal elections : नगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या रिपोर्ट कार्डवर प्रश्नचिन्ह Amravati जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालांमध्ये एकूण १२ नगराध्यक्षपदांपैकी भाजपला ६, काँग्रेसला २, तर शिंदेसेना, उबाठा, प्रहार आणि अपक्ष प्रत्येकी १ नगराध्यक्षपद मिळाले. एकंदरीत हा निकाल भाजपसाठी धक्कादायक मानला … Continue reading Local Body Elections : एकही आमदार नव्हता तेव्हा सात नगराध्यक्ष होते, आता…