Local Body Elections : निवडणूक जिंकवून देणाराच होणार भाजपचा अध्यक्ष!

Team Sattavedh Race for the post of Amravati BJP city president : भाजप शहराध्यक्षपदासाठी रस्सीखेच; फडणवीस–बावनकुळेंच्या निर्णयाकडे लागले लक्ष Amravati भारतीय जनता पक्षाच्या अमरावती शहराध्यक्षपदासाठी नवे नेतृत्व निश्चित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. १० एप्रिल रोजी नव्या अध्यक्षाच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हे अध्यक्षपद अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. … Continue reading Local Body Elections : निवडणूक जिंकवून देणाराच होणार भाजपचा अध्यक्ष!