Local Body Elections : काँग्रेसला झाली निवडणुकीची घाई; सरकारला इशारा

Team Sattavedh   Rajiv Gandhi Panchayat Raj Organization demands elections : राजीव गांधी पंचायत राज संघटनेने अकोल्यात सादर केले निवेदन Akola स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक वेळेत न झाल्यामुळे विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुका तात्काळ जाहीर कराव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज … Continue reading Local Body Elections : काँग्रेसला झाली निवडणुकीची घाई; सरकारला इशारा